50+Birthday Wishes in Marathi | Happy Birthday Status & SMS (Updated)

happy-birthday-wishes-in-marathi-for-friends

Birthday Wishes in Marathi –  नमस्कार मित्रानो, आज या पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या विविध शुभेच्छा मराठी मधून मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या मित्रांना, भावाला, बहिणीला आणि परिवारातील इतर मेम्बर्स ना शेयर करू शकता.  

वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो आणि प्रत्येकजण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतात. अशा या महत्वाच्या दिवशी तुम्हाला Happy birthday wishes तुमच्या मित्रांना किंवा जिवलगांना पाठवायच्या असतील तर या Birthday wishes in Marathi पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा मिळतील.

Birthday Wishes in Marathi & SMS for friend

 

🎂🎂🍫🍫😇वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂🍫🍫😇

 

🎂🎂🍫🍫भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं…😇😇 लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे😇😇….. आपल्या cute smile ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…😇😇 ________ गावचे चॉकलेट बॉय…🍫🍫 #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा##🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍫🍫😇😇🎂🎂

 

🎂🎂दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
🍫🍫कॅडबरी बाॅय🍫🍫
😇😇आपले लाडके गोजीरे😇😇
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
😇😇मुलींमधे #dashing_boy😇😇
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. 😇😇आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….😇😇वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,😇😇त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…😇😇 हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे😇😇

😇😇आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात..

आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात😇😇

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील,

काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील 😇

तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात  😇

आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …🍫🍫😇😇🎂🎂

 

🎂🎂आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे 😇😇

आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे 😇😇

तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे 😇😇

हीच ईशवर चरणी प्रार्थना ..🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. !!

शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया.

वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..🍫🍫😇😇🎂🎂

Happy Birthday Wishes in Marathi for friend

happy-birthday-wishes-in-marathi

🍫🍫😇😇🎂🎂 आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात,

देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो,

आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 आज तुमचा वाढदिवस आहे,

आणि आज च्या खास दिवशी,

ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,

मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत,

!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,

समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,

आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं,

तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,

तुम्ही इतके यशस्वी व्हा कि सर्व जग तुम्हाला सलाम करेल.

येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो,

!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा

तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं,

!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

Birthday Wishes in Marathi to share on Facebook 

 

🍫🍫😇😇🎂🎂 आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता .

परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 आज तुमचा वाढदिवस आहे,

आपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावी.

आजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,

आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा

तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,

जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो.

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल.😇😇 आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील. 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले. 🍫😇🎂मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. खूप !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत.🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂 आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास ।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।। 🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे … मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..🍫🍫😇😇🎂🎂

 

Birthday wishes in Marathi for Whats app

   

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂आजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं  मन, तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं..😇😇आणि आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो..😇😇ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे ,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂आनंद प्रत्येक #क्षणाचा #तुझ्या वाटेला यावा* *फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या #जीवनात दरवळावा* *#सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे* *#हास्याचा #गुलकंद तूझ्या #जीवनात #रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी #आनंदाचाच यावा. #वाढदिवसाच्या #गोड #गोड #शुभेच्छा..🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🍫😇😇🎂🎂

 

🍫🍫😇😇🎂🎂आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..🍫🍫😇😇🎂🎂

 

🍫😇🎂जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍫😇🎂

 

🍫😇🎂तेरे जैसा यार कहा..
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
आपणांस वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा….🍫😇🎂

 

केला तो #नाद झाली ती #हवा
कडक रे #भावा तुच आहे #छावा
भावाची #हवा..आता तर #DJ च #लावा
भावाचा #[email protected] आहे #राडा@ तर् होनार …..🍫🍫😇😇🎂🎂#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #[email protected] मारनारे 150 CC ची #[email protected] 150 च्या #[email protected] ने पळवनारे आमचे लाडके….🍫🍫😇😇🎂🎂#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #🎂हॅपी बर्थडे #💐इतर शुभेच्छा …🍫🍫😇😇🎂🎂वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….🍫🍫😇😇🎂🎂

 

 

आमचे लाडके भाऊ 😇😇.. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, 😇😇🎂🎂 लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..😇😇🎂🎂

 

 

😇😇🎂🎂आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा😇😇🎂🎂

 

 

😇दिवस आहे आज खास,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास…. 😇
🎂🎂आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂🎂

 

 

तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो 😇 😇 हीच ईश्वर चरणी प्रार्थना..🎂🎂

 

आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे birthday wishes in Marathi भाषेमध्ये खास तुमच्या साठी तयार केल्या आहेत.

जर तुम्हाला हि  birthday wishes in Marathi पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्र, परिवारासोबत शेयर करा आणि आंनद पसरवा.

Summary
Review Date
Reviewed Item
Birthday Wishes in Marathi
Author Rating
51star1star1star1star1star

You Might Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *