Marathi Attitude Status( HD Images) for Boys & Girls – Birthday Lover

marathi-attitude-status-for-boys

Marathi Attitude Status– नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Marathi attitude status, Marathi status for whatsapp च्या शोधात असाल तर या पोस्ट मध्ये तुम्हाला Royal attitude status in Marathi for facebook & whatsapp साठी भेटतील.

Marathi Attitude status for Facebook

 

मला कधीच कोणाशी Compare करू नका कारण मला दुसऱ्या कोणासारखं बनण्यात काहीच Interest नाही.

 

 

शौक आम्हीपण करतो पण कस आहे आम्हाला फुकटची दिखावेगिरी जरा पण नाय आवडत.

 

 

चार चौघात माझ्या बद्दल बोलताना थोडा विचार करून बोला कारण तुमच्या जवळ चे लोक पण आपले चाहते आहेत.

 

 

फुकटचा सल्ला नकोय कोणाचा कारण खूप कमी वयात जास्त अनुभव घेतलेत.

 

 

प्रेम, दोस्ती, उपकार, दुष्मनी…. जे वाटेल ते माझ्याशी करा, माझा पण शब्द आहे,

Advertisement
हेच तुम्हाला माझ्याकडून दुप्पटीने मिळेल

 

 

दुसर्यांनी स्वीकारावं म्हणून कधीच स्वतःला बदलू नका

 

 

शांतच रहा गरज नाही कोणाला स्पष्टीकरण द्यायची.

 

 

दोस्ता, गेम भारी खेळलास तू पण माणूस चुकीचा निवडलास.

 

 

जे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात त्यांनी बिनधास्त करा कारण वाईट मी नाही तुमचे विचार आहेत.

 

 

पुढे काय होणार माहित नाही पण जे काय होणार ना त्याची चर्चा जोरदार होणार हे नक्की

 

 

धोकेबाज नाही फक्त त्या लोकांचा साथ सोडला ज्यांना नात्यापेक्षा स्वतःवर घमेंड जास्त होता.

 

 

माझं मन नेहमी शांत असत भाऊ, पण डोकं फिरलं तर काय करेल सांगता येत नाही..

 

 

वाईट दिवसात सगळ्यांनी मजा घेतली पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत…!!!

 

 

ह्रदयात खुप जागा होती पण काय करणार काही लोकांना डोक्यात बसायला जास्त आवडत.

 

 

आता वेळ आली आहे काही लोकांना खऱ्या आयुष्यातून Block करायची

 

 

रंग तुम्ही दाखवलात आता औकात आम्ही दाखवतो.

 

Royal Attitude Status in Marathi

 

मी तो खेळ खेळात नाही ज्या मध्ये जिंकणं फिक्स असतं, कारण जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची रिस्क असते.

 

 

जिथे तुमची किंमत केली जात नसेल तिथे जाणं बंद करा, मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन.

 

 

खूप वैताग आलाय यार या Life चा… देवा plzz.. उचल लवकर.. मला नाही… मला जे वैताग देतायेत त्यांना…

 

 

परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार मात्र भिकारी नसावे.

 

 

काही लोक फक्त दिसायला First Class असतात पण वागायला मात्र Third Class असतात.

 

 

आता Available नाही Valuable बनायचं… कारण आता जो आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी…

 

 

ह्याच्या त्याच्या जीवावर उड्या नाही मारत भाऊ आपण, एकटाच नडतो.

 

 

काळ कसोटीचा आहे पण काळाला सांगा वारसा ” संघर्षाचा ” आहे.

 

 

आपल्याला एकच कळतं… दोस्ती मरेपर्यंत आणि दुश्मनी विषय संपेपर्यंत..

 

 

काही माणसांनी अशी लायकी दाखवली आहे की आता थोबाड बघायची सुद्धा इच्छा नाही.

 

 

वेळ सर्वांची येते फक्त वेळ यायला वेळ लागतो.

 

 

माझी वागणूक आणि संस्कार प्रत्येकाशी चांगलेच आहेत.. फक्त ते तेव्हाच बदलतात जेव्हा समोरचे बदलतात.

 

 

मनाने इतके चांगले रहा कि तुमचा विश्वास घाट करणारा आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे..

 

 

एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून, हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरत असतो, पाप- पुण्याचा हिशोब हा होतोच.

 

Marathi Attitude status for Boys

 

जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरु होते.

 

 

खोटं ऐकण्यात मजा तेव्हाच येते जेव्हा खरं काय ते आधीच माहीत असत.

 

 

फालतू लोकांसाठी मी का माझा Mood Off  करून घेऊ.

 

 

आज पर्यंत खूप लोकांनी विश्वास तोडला, पण माझी लोकांवर विश्वास ठेवायची सवय काही गेली नाही.

 

 

एकदा मनातून माणूस उतरला कि त्याने कितीही मस्का मारू दे मला काही फरक पडत नाही.

 

 

चुका खूप केल्या असतील आयुष्यात पण कधी कोणासोबत खोटेपणाने वागलो नाही.

 

 

 

जेव्हा काही लोकांना तुमच्यातील चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्याबद्द्दल वाईट सांगत फिरतात.

 

 

कोणी माझ्यासाठी काय केलं हे मी कधीच विसरत नाही आणि मी कोणासाठी काय केल हे कधीच दाखवत नाही.

 

 

मला हसायला येत त्या लोकांबद्दल जे बाहेरून माझ्या सोबत आहेत आणि आतून माझ्या विरोधात..

 

 

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका, आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्व साथ सोडतात.

 

 

बादशाह आहे स्वतःच्या मनाचा हात जोडणं पण माहीत आहे आणि तोडणं पण.

 

 

माझं कस आहे, कोणामुळे मला त्रास झाला तरी मी समजून घेतो, पण माझ्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर मी त्या जागेवरूनच नाही तर त्यांच्या आयुष्यातून निघून जातो.

 

 

समोरच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर १० वेळा विचार करा, कारण आजकाल लोक चालता चालता विश्वासघात करतात.

 

New  Marathi Attitude Status

 

सुंदरता मनात ठेवा कारण Facewash ने फक्त चेहरे उजळतात मन नाही..

 

 

गरज पडेल तेव्हा परत य, माणुसकी अजून पण शिल्ल्क आहे माझीकडे..

 

 

स्टेटस ला रिप्लाय कमी आले तरी चालतील पण स्टेट्स वाचून जळणारे जळाले पाहिजेत.

 

 

माझे स्टेटस जर कोणाला झोंबत असतील ना, तर मला Block केलं तरी चालेल.. काडी मात्र फरक नाही पडत आम्हला..

 

 

जीवनात हजार चांगली काम करा नंतर चुकून एखादी चूक झाली की लोक सर्व विसरून जातात फक्त तुमची चुकी लक्षात ठेवतात.

 

 

 

मला नाही माहित माझ्या आयुष्याची कहाणी काय असेल, पण त्यामध्ये असं कधीच नसेल कि मी ” हार मानली “.

 

 

सगळेच साथ देणारे नसतात काही लोक अचानक कारण न सांगता बोलणं बंद करणारे असतात.

 

 

आयुष्यात सगळे विरोधात गेले तरी स्वतःचा बाप सोबत असला ना तर अख्या जगाला हरवलं म्हणून समजायचं.

 

 

बापाची प्रॉपर्टी नाही तर बापाची सावली सोबत असायला हवी कारण आईशिवाय घर अपूर्ण दिसत आणि बापाशिवाय आयुष्य.

 

 

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो काही लोकांची लायकी नसताना त्यांना जवळ केली.

 

 

वेळ सर्वांचीच येते पण एक लक्षात ठेवा जे पेराल तेच उगवेल.

 

 

ते माझ्यावर हसत होते कारण मी वेगळा होतो, आणि मी त्यांच्यावर हसत होतो कारण ते सगळे सारखे होते.

 

 

एकटे पडला असाल तर Congratulations कारण आयुष्यात तोच एकटा पडतो जो इतरांपेक्षा काहीतरी नवीन करत असतो.

 

 

कोणी, कधी, कसा धोका दिलाय सर्व माहित आहे, नाती तोडायची नाहीत म्हणून शांत बसलोय.

 

 

९ ते ५ ची नोकरी तुम्हाला कधीच श्रीमंत बनवणार नाही.

 

 

वेळ वाईट नसते, लोक वाईट भेटतात.

 

 

काही लोकांचं फक्त थोबाड गोर असतं पण मन काळच असतं.

 

 

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही.

 

 

काही नात्यानं जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेलचं बरं.

 

 

काही लोक इतके हरामी असतात, जिकडे फायदा तिकडे पळतात.

 

 

प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग सारखाच असतो.

 

Best Marathi Attitude Status

 

मला फुकटच काही आवडत नाही सल्ला तर अजिबात नाही…

 

 

आपल्याला समजून घेणं एवढं सोप्प नाय कारण अभ्यास करून पण न समजणारा विषय म्हणजे आपण..

 

 

गांव करत ते आम्हाला पसंद नाय, आणि आम्ही करतो ते गावाला पसंद नाय..

 

 

काही मुलींना वाटत त्या खुप भारी आणि दिसायला सुन्दर आहेत, तशा मुलिनी कड़े कड़ेन निघायच..

 

 

चुकी असेल तर दहा वेला Sorry बोलेनन पण जर चुकी नसेल तर माझ्याकडून बोलण्याची पण अपेक्षा करू नका..

 

 

आई वडिलांच्या इज्जतीला जपतो म्हणून शांत आहे, तसा तर कोणाच्या बापाला पण घाबरत नाही..

 

 

बरं झालं लवकर लायकी दाखवली आम्ही तर तुम्हाला आपलं समजायला लागलो होतो..

You Might Also Like