Marathi Love Quotes | Heart touching Love Status- Birthday Lover

Marathi-love-quotes

Heart touching Marathi Love Quotes – नमस्कार मित्रानो आज या पोस्ट मध्ये काही  Marathi Love Quotes  खास करून मित्र -मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी सर्वाना आवडतील असे Marathi Love Quotes आणि  Love Status या पोस्ट मध्ये दिले आहेत.

 

Heart touching Marathi Love Quotes

 

जी व्यक्ती तुम्हाला सारखा त्रास देत असते ना, तीच व्यक्ती खरं तुमच्यावर जास्त प्रेम करत असते.

 

 

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू..

 

 

कळलंच नाही मला, प्रेम तुझ्यावर कस झालं.. मी फक्त जीव लावला, ह्रदय केव्हाच तुझं झालं..

 

 

तुझं आणि माझं नातं खरंच खूप वेगळं आहे, सोबत राहू शकत नाही आणि दूर तर अजिबात जाऊ शकत नाही.

 

 

तू माझी अशी Life आहेस नशिबात नाहीस पण मनात मात्र कायम आहेस.

 

 

A पिल्लू छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवत नको जाऊ मला तुझ्याबरोबर प्रेम करायचं आहे युद्ध नाही.

 

 

माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही, I Love You..

 

 

काही माणसं आपल्यापासुन खूप दूर असतात पण ह्रदयाच्या खूप जवळ असतात.

 

 

कधी कधी असं वाटत ना तुला chocolate समजून खाऊन टाकावं.

 

 

कधी येईल तो दिवस जेव्हा आपण कोणालाही न घाबरता फिरायला जाऊ.

 

 

प्रेम.. ज्या कृष्णाने जगाला प्रेम शिकवलं त्याला त्याची राधा कधी मिळालीच नाही.

 

 

जर कोणी दहा वेळा sorry बोलत असेल तर त्याला माफ करा.. कारण पहिलं Sorry त्याने केलेल्या चुकीबद्दल असत आणि बाकी नऊ तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असत.

 

 

बोलायला तर खूप लोक आहेत पण मन मात्र तुझ्याच Msg ची वाट बघत आहे.

 

 

माश्याचा जसा पाण्याशिवाय जीव होतो ना तसा माझा तुझ्याशिवाय झालाय.

 

Marathi Love Quotes for Girlfriend/Boyfriend

 

जर Bye बोलल्यानंतर हि Chatting चालूच असेल ना तर तर समजून जा तिथे नातं मजबुरीने नाही तर मनानी निभावलं जात.

 

 

तुला माझी आठवण येते कि नाही माहित नाही पण खरंच तुझ्या आठवणी शिवाय माझा दिवसच जात नाही.

 

 

खरी Girlfriend तीच जी लग्न आधीच आपल्याशी बायकोसारखं वागते.

 

 

प्रेम असेल तर राग हा येणारच आणि राग हा हक्काच्या माणसावरचं येतो.

 

 

आयुष्यात खूप Friends मिळाले पण सगळ्यात Special तूच आहेस.

 

 

Dear jaan तुझ्याबरोबर एकांतात बसून बोलायची खूप ईच्छा होते.

 

 

तूच एक अशी व्यक्ती आहेस जिच्याशी कितीही बोललं तरी माझं मन भरत नाही.

 

 

पिल्लू तुझ्याकडे नाहीतर कोणाकडे हट्ट करणार बरं मी.

 

 

प्रेम करायला Girlfriend च पाहिजे असं नाही, एक चांगली मैत्रीण सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करू शकते.

 

 

कुणी चेहरा पाहून प्रेम केलं तर कुणी बोलणं पाहून प्रेम केलं पण मी मात्र तुझा स्वभाव आणि मन पाहून प्रेम केलंयं.

 

 

जर मी सर्वांना ignore करून तुझ्या Msg चा Reply देत असेल जर तुझ्याशी बोलत असेल…. तर तुझं पण कर्तव्य आहे ना दुसरं कोणाशी न बोलता फक्त माझ्याशी बोलणे.

 

 

नकळतं झालंय पण स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम केलंय.

 

 

तू सगळ्या बाबतीत हुशार आहेस फक्त नाकावरचा राग कमी कर, तिथेच थोडी भीती वाटते.

 

Best Marathi Love Quotes 

 

काही लोक इतके Special असतात कि त्यांनी कितीही Hurt केलं तरी आपला जीव त्यांच्यात अडकलेला असतो.

 

 

तुझ्याकडं बघितलं ना तर बघतच रहावस वाटतं.

 

 

ह्रदयात तू आहेस म्हटल्यावर प्रत्येक सेकंदाला तूच आठवणार ना.

 

 

तुला करमत असेल माझ्याशिवाय पण मला नाही ना रे करमत खडूस तुझ्याशिवाय.

 

 

तुझ्या घरावर बायको म्हणूंन माझं हक्क नसलं तरी तुझ्या मनाच्या राजधानीत प्रेयसी म्हणून फक्त माझंच राज्य असेल.

 

 

दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्वाचं नाही, पण नात्यामधील भावना कशी आहे हे महत्वाचं आहे.

 

 

मला तुझ्याकडून काहीही नको फक्त तू नेहमी खुश रहा, कारण तू खुश तर मी खुश..

 

 

एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली की दुसरीकडे कुठे मनचं लागत नाही.

 

 

जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते, ती तुम्हाला सर्व वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल बाकी सर्व दुनिया फक्त मजा घेईल.

 

 

देवा मला काहीच नकोय फक्त माझ्या आईला तीच सून दे जिच्यासाठी मी एवढे चांगले स्टेटस टाकतोय.

 

 

खूप मस्त वाटतं जेव्हा कोणीतरी फक्त आपल्याशी बोलण्यासाठी Online राहतं..

 

 

आठवणी मध्ये नको शोधू मला, काळजात मुक्कामी आहेस तू माझ्या, जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला तेव्हा काळजाच्या ठोक्यात भेटेल मी तुला.

 

 

येणारा दिवस कधीच तुझ्या आठ्वणीशिवाय येत नाही, दिवस जरी गेला तरी तुझी आठवण कधी जात नाही..

 

 

खूप सोप्प असत कोणावर तरी प्रेम करणं पण खूप अवघड असत ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहित असून सुद्धा तिच्यावर प्रेम करणं..

 

 

किती भांडतो ना आपण तरी एकमेकांशिवाय नाही राहू शकत आपण..

 

 

जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती कि तू माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होशील..

 

 

मला तुझ्याकडून काहीच नकोय फक्त promise कर कि कितीही भांडण झालं तरी नातं कधीच तोडणार नाही..

 

Marathi Love Quotes for wife

 

तू काहीपण बोल पण तू आपल्यला साडीतच लय आवडतेस..

 

 

म्हणतात आयुष्यात एकदा तरी खरं प्रेम होतचं आणि ज्या व्यक्तीवर होत ती व्यक्ती कधीच आपली होत नाही..

 

 

जीव लावलेल्या व्यक्तीजवळ एक दिवस न बोलल्याने काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते ज्याने मनापासून प्रेम केलयं..

 

 

खरंच खूप वेड लागलंय रे मला तुझं, तुझ्याशिवाय मला करमतच नाही..

 

 

Summary
Review Date
Reviewed Item
Marathi Love Quotes
Author Rating
51star1star1star1star1star

You Might Also Like

One Reply to “Marathi Love Quotes | Heart touching Love Status- Birthday Lover”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *