500+ Marathi Status for Whatsapp (Full HD Images) – Birthday Lover

Marathi-status-for-whatsapp

Marathi Status for Whatsapp – नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये खास तुमच्या साठी Marathi Status तयार केले आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भावना इतरांसोबत शेयर करता येतील.

या पोस्ट मध्ये Marathi status on life, love Marathi status, Marathi status for whatsapp असे अनेक प्रकारचे स्टेटस या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळतील.

 

Marathi Status with Images

 

थोडं हसू, थोडं रुसू, काय माहिती उद्या असू कि नसू

 

 

Dear Bestie स्वतःची काळजी घेत जा, कारण माझ्या जवळ तू एकच Cartoon आहेस.

 

 

Friends तर सगळ्यांकडे असतात माझ्याकडे नमुने आहेत नमुने ते पण एका पेक्षा एक..

 

 

मला सगळेजण म्हणतात Status भारी टाकतोस, त्यांना कोण सांगणार अहो आम्ही भारी म्हटल्यावर आमचे Status पण भारीच असणार ना..

 

 

तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यायची गरज भासणार नाही..

 

 

जिद्द असायला हवी जे नशिबात नाही ते मिळवायची..

 

 

Block केल्यानं नाती कधीच संपत नाहीत, फक्त DP दिसत नाही…

 

 

रुसणारी आणि रागवणारी मानस नेहमीच Cute असतात..

 

 

तोंडावर बोलायची हिम्मत नसली कि लोक स्टेटस ठेवतात.

 

 

आयुष्य कठीण आहे परंतु अशक्य नाही..

 

 

” लोक प्रेमात वेडी होतात आणि आम्ही मैत्रीत “

 

 

” मैत्री म्हणजे ओढ, मैत्री म्हणजे आठवण, मैत्री म्हणजेच आयुष्यातील न संपणारी साठवण. “

 

 

” तुमच्या एका स्माईल ने समोरच्या व्यक्तीला होणारा आंनद म्हणजे तुमचा गोड स्वभाव. “

 

 

काही म्हणा आपल्या ” Best Friend ” ला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एक वेगळीच मजा असते.

 

 

आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्र-मैत्रिणीच्या टोळ्या घेऊन जगायचं असत.

 

 

Sorry ना सोड ना आता राग…

 

 

 

” रोज बोलणारी व्यक्ती आता फक्त Formality म्हणून बोलते “

 

 

सगळे बदलतील पण Best Friends नाही..

 

 

कधीतरी स्वतःहून Message करत जा खडूस..

 

 

मैत्री मध्ये शिवी देणे हा जन्मसिद्ध हक्क आहे..

 

 

आठवण नाही काढली तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नका..

 

Marathi Status On Life

 

चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे..

 

 

खूप नशिबवान असतात त्या मुली ज्यांच्याकडे बहिणीसारख्या मैत्रिणी असतात.

 

 

Open Challenge एक दिवस आधार कार्ड वर चा फोटो DP ठेवा..

 

 

देवाने मला मैत्रिणी खूप भारी दिल्यात मी जर आठवण काढली नाही तर त्या सुद्धा आठवण काढत नाहीत.

 

 

तुझी आणि माझं मैत्री मरेपर्यंत रहावी पुढील जन्मी तू परत माझी मैत्रीण म्हणून यावी.

 

 

कितीही झालं तरी आपण आपल्या Best Friend ला Miss केल्याशिवाय राहू शकत नाही.

 

 

Life मध्ये अशी एकतरी व्यक्ती पाहिजेच, ज्याच्या सोबत रोज भांडण करता आलं पाहिजे..

 

 

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता, याची जाणीव म्हणजे मैत्री…

 

 

जीव लावायचा तर मित्रांना लावा कधीच वाया नाही जाणार..

 

 

आम्ही एकदा मैत्री केली कि आयुष्यभर टिकवतो, समोरचा आमची मैत्री विसरला तरी आम्ही विसरत नाही..

 

 

काळ येतो जातो पण काळजात राहते ती फक्त मैत्री..

 

 

काही नाती अशी असतात कि ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात, काही नाती दोन क्षणांच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतकं प्रेम देऊन जातात..

 

 

माझा स्वभाव असं आहे कि, जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं तरी दिवसभर मी दिवसभर मी तेच विचार करत असतो कि मी असं नको बोलायला हवं होत..

 

 

I Think  गैरसमज वाढत गेले कि लोकांना ते पण ऐकू येत जे आपण कधी म्हणालोच नाही..

 

 

देवाने मला माझ्या आयुष्यात मन मोकळं करायला दिलेलं सुंदर गिफ्ट म्हणजे तू…

 

Cool Marathi Status for Whatsapp

 

छान वाटत जेव्हा कोणीतरी म्हणत घरी गेल्यावर Call नाहीतर msg कर..

 

 

छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने मोठी मोठी नाती उध्वस्त होतात..

 

 

आयुष्यात मित्रच भेटले नसते, तर कधीच विश्वास बसला नसता कि अनोळखी माणसंसुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा फार जवळची आणि जिवाभावाची असतात..

 

 

किती माहिती असेल त्या व्यक्तीला माझ्याबद्दल जिने मला हसल्यावर सुद्धा विचारलं तू उदास का आहेस..

 

 

नाती जपली कि सगळंच जमत, हळू हळू का होईना कोणीतरी आपलस बनत,ओळख नसली तरी साथ देऊन जात, मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकवून जात..

 

 

आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते जी नशिबात नसली तरी मनात मात्र कायम असते..

 

 

मला जास्त कोणाची गरज नाही माझ्याकडे एकच व्यक्ती आहे जी लाखात एक आहे..

 

 

बोलणं जरी कमी झालं आपल्यात तरी प्रेम मात्र तसच आहे, म्हणून जप्त जा स्वतःला कारण जीव माझा फक्त तुझ्यात आहे..

 

 

स्वतःला शोभतील असेच स्टेटस ठेवा, योगीच Samsung ला I Phone चा कव्हर लावण्यात काय अर्थ आहे..

 

 

मी दारू नाही पित पण बेवडे मित्र नक्कीच ठेवतो कारण ते दारूचे ग्लास तोडतात, ह्रदय नाही..

 

 

शांत झालोय याचा अर्थ असा नाही कि, परत झळकणार नाही, तयारी चालू आहे नव्या वादळाची..

 

 

आज ची परिस्थिती पाहून ज्यांनी ज्यांनी नाकारलय मला , शपत घेऊन सांगतो उद्या पश्चाताप करायची वेळ आणेल हा शब्द आहे आपला..

 

 

मनुष्याच्या चांगल्या गोष्टीबद्दल कोणी बोलत नाहीत पण तीच चर्चा त्याच्या वाईट कृत्याबद्दल असेल तर मुके पण बोलायला लागतात..

 

 

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि ह्रदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात..

 

 

स्वतःचा Photo काढायला वेळ लागत नाही पण Image बनवायला आयुष्य जात..

 

Birthday Wishes in Marathi 

Best Love Marathi Status 

 

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे, तेव्हाच तर कळत कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतंय..

 

 

जेव्हा लोक तुमची Copy करायला लागतात, तेव्हा समजून जा तुम्ही Successful होत आहात..

 

 

दुसऱ्याचे परीक्षण करण्या आधी स्वतःचे परीक्षण करा, परिपूर्ण तर कोणीच नसतं, दुसऱ्या व्यक्तीला कधीही नाव ठेऊ नका..

 

 

देवा, जे लोक न विसरता माझे Status वाचतात त्यांना नेहमी सुखात ठेव..

 

 

दुःख Share केलं तर कमी होत पण हे हि लक्षात राहूद्या ते Viral हि तितकंच होत..

 

 

गेलेले दिवस परत येत नाही आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही म्हणून आयुष्य नेहमी हसत जगा..

 

 

संकट तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठीच येत असतात..

 

 

माझ्या जीवनातले सर्वात मोठे God Gift म्हणजे माझी आई..

 

 

नशिबानी निर्णय नाही बदलत तर चांगल्या निर्णयांनी नशीब नक्कीच बदलत..

 

 

जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जे बोलायला लबाड आणि माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात प्रिय असतात..

 

 

वेळ, आज वाईट आहे उद्या चांगली येईल, वेळच तर आहे बदलून नक्कीच जाईल..

 

 

तीच माणसं तुमच्या खरी जवळची असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

 

 

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही..

 

 

आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही पण ज्या व्यक्तीवर करतो ती व्यक्ती आपल्याला किती महत्व देते हे महत्वाचं आहे..

 

 

कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावे लागते..

 

 

किती सुंदर होते ते लहान पणाचे दिवस फक्त दोन बोट जोडली की पुन्हा दोस्ती ला सुरुवात व्हायची..

 

 

नात्यात इतका विश्वास पाहिजे कि तुमच्या दोघात तिसरी कान भरणारी व्यक्ती जरी आली तरी गैरसमज होता कामा नये..

 

Best Marathi Status for Whatsapp

 

लोक मला म्हणतात तुला सवय आहे हसण्याची पण त्याना काय माहित हि कला आहे दुःख लपवण्याची..

 

 

जीवनात पुढे जाताना मागे पहा, आशीर्वाद देणारे आई वडील दिसतील, तेच जीवनाच्या प्रवासाला बळ देतील..

 

 

झोप हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे..

 

 

जीवनात चार पुस्तक कमी शिका पण माणसं ओळखायला शिका..

 

 

जीवनात श्वास आणि विश्वास सारखंच असत, श्वास संपलं कि जीवन संपत आणि विश्वास सँपल कि नात संपत..

 

 

आपण सगळ्यांना समजून घेत राहतो पण एक वेळ अशी येते की, आपल्याला समजून घ्यायला कोणी नसत..

 

 

वेळ जाऊद्या त्यांना सुद्धा कळेल त्यांनी काय गमवलंय ते..

 

 

अनुभवाने एक गोष्ट शिकवली…कोणी कोणाचं नसत सगळे कामापुरतेच जवळ येतात.

 

 

गरज नाही त्या लोकांची जे फक्त गरजेलाच आठवण काढतात.

 

 

आम्ही पण मोठे होऊ, थोडा वेळ लागेल कारण तुमच्यासारखं दुसऱ्याच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर मोठं व्हायचं आहे.

 

 

फक्त प्रामाणिक पणे आपलं काम करत रहा, एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारे लोक, स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील.

 

 

जास्त नाही थोडं जगायचं आहे , पण सगळ्यांच्या आठवणीत राहील असं जगायचं आहे..

 

 

नेहमी Thanks आणि Sorry बोलणे शिका, कारण  Thanks ने माणसं जोडली जातात आणि Sorry कधी माणसे तुटू देत नाही..

 

 

कडुलिंबाची चूक नाही कि तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे तिला फक्त गोड आवडत..

 

 

संवाद संपलं कि नातं थांबत.. म्हणून बोलून बघा कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल.

 

 

अशी ओळख निर्माण करा कि लोक आपली ओळख दुसर्यांना सांगतील..

 

 

वेळ प्रत्येकाची येते फक्त ती यायला थोडा वेळ लागतो..

Summary
Review Date
Reviewed Item
Marathi Status
Author Rating
51star1star1star1star1star

You Might Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *