200+ Marathi Love Status & Sad Status for Whatsapp – Birthday Lover

love-status-marathi

Marathi Love Status– नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Marathi Love Status for Whatsapp साठी दिले आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या भावना तुमच्या प्रियकरासोबत किंवा तुमच्या आवडत्या व्यक्ती सोबत शेयर करता याव्यात.

Marathi Love Status for Whatsapp

 

नातं असं टिकवा..कधी समजून घ्या तर.. कधी समजवून सांगा..

 

 

काय बोलायचं माहिती नसत तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत.

 

 

माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुझी काळजी करायला खूप आवडत.

 

 

तुझ्यापासून दूर राहू शकत नाही आणि सोबत राहणं नशिबात नाही.

 

 

मला तुझ्याशी प्रेमाने बोलण्यापेक्षा भांडायला जास्त आवडत.

 

 

जो

Advertisement
गोडवा तुझ्या Kiss मध्ये आहे तो जगातल्या कुठल्याच चॉकलेट मध्ये नाही.

 

 

चेहरा बघून केलेलं प्रेम कधी टिकत नाही आणि मन बघून केलेलं प्रेम कधी तुटत नाही.

 

 

Oyee jaan तू सोडून कोणाचा विचार येत नाही मनात, काय जादू केली आहेस तू काय माहीत..

 

 

तुझ्याशी Whatsapp वर बोललं तरी एवढं छान वाटत, विचार कर तू भेटल्यावर किती आनंद होत असेल..

 

 

दोन शरीरांचा एकच जीव म्हणजे प्रेम… जस तू आणि मी…

 

 

Oye Hero तू फक्त माझा च आहेस समजलं का..

 

 

I promise you तुझी जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही..

 

 

माझा Mood कितीही खराब असला ना तरी तरी तुझ्या एका Message मळे तो Fresh होतो..

 

 

तू सोबत पाहिजे बस, बाकी तुझं भांडणं, रुसणं मान्य आहे मला..

 

 

प्रेम समजायला शब्द नाही तर भावना लागते.

 

Marathi Love Status for Fb

 

तुझं माझं नशीब असं जोडलं जावं की कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपण एकमेकापासुन कधीच वेगळं होऊ नये.

 

 

तुझी इतकी सवय झाली आहे ना कि एक दिवस जरी बोलणं झालं नाही ना तर कशातच मन लागत नाही.

 

 

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, मरेपर्यंत तुझी साथ देणार हा शब्द माझा आहे.

 

 

कस सांगू कोण आहेस तू.. डोळ्यांची निवड आणि ह्रदयाची आवड आहेस तू..

 

 

एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेऊन जा कि..नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर..त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आलं पाहिजे.

 

 

जेवढं आपण कोणाला तरी Miss करतो ना तेवढंच प्रेम वाढत, पण कधीकधी आठवण पण एवढी येते कि डोळ्यातून पाणी सुद्धा येत.

 

भांडण तेच करतात जे प्रेम करतात, रागवतात तेच जे काळजी करतात आणि डाउट तेच करतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात.

 

 

जिवंत आहे तोपर्यंत बोलत जा मेल्यावर माझी फक्त आठवण येईल माझा msg नाही येणार.

 

 

कोणी स्वतःच मन आणि शरीर असाच कोणाच्या हवाली नाही करत, तर तुमच्यावर विश्वास ठेऊन करत… ते विश्वास आणि मन तुटणार नाही याची काळजी घ्या..

 

 

मी असं ऐकलंय जे उशिरा भेटतात ते शेवट्पर्यंत सोबत चालतात.

 

 

आपण कायद्याने नवरा- बायको नसलो तर काय झालं, मनाने तर आहोत ना.

 

 

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, शब्दात सांगणं खूप अवघड आहे, भले तू इथे मी तिथे आहे पण मन मात्र माझं तुझ्याजवळच आहे.

 

 

आठवणींचा स्पर्श पण किती वेगळा असतो ना, कोणी जवळ नसत तरी त्याचाच भास होतो.

 

 

आज एक Promise कर मला, आपल्यात कितीही Misunderstanding होऊ दे फक्त तू माझ्याशी बोलणं बंद करू नको.

 

 

खूप लोकांचे Message येत राहतात पण आपण Wait मात्र Special व्यक्तीचा करत असतो.

 

 

किती भांडतो ना आपण पण शेवटी एकमेकांशिवाय नाही राहू शकत.

 

Marathi Love Status for Girlfriend

 

 

प्रत्येक वेळा मी बोलून दाखवण्यापेक्षा कधीतरी माझ्या मनातलं पण ओळखत जा.

 

 

देव करो आणि नेहमी सुखरूप राहो एक तू आणि एक तुझी Smile..

 

 

खरं प्रेम करणारी मुलगी तुमच्याकडे काही मागत नाही… तुमचा प्रेम आणि विश्वास पुष्कळ असत तिच्यासाठी..

 

 

शक नाही काळजी वाटते.. आपल्या छोट्याश्या भांडणामुळे तू मला सोडून जाशील याची भीती वाटत असते..

 

 

येईल का तो दिवस जेव्हा स्वतःहून तू बोलशील मला भेटायचं आहे तुला आज…

 

ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करत असते जी तुमच्याजवळ विनाकारण भांडत असते…

 

 

तुमच्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हला वाईट बोलू शकते पण कधीच वाईट करणार नाही. कारण त्यांच्या रागवण्यामागे तुमच्याबद्दलची काळजी आणि मनामध्ये तुमच्याबद्दलच खरं प्रेम असतं.

 

जोपर्यंत मी असेल तोपर्यंत वेळ काढत जा कदाचित, उद्या वेळ असेल पण मी नसेल..

 

 

मी तुला लहानपणीच मागायला हवं होत कारण थोडस रडलं तर घरातले हवं ते आणून द्यायचे.

 

 

कुणी आपल्यावर नुसतंच नाराज होत नाही, ती व्यक्ती आपल्याला तिच्या हक्काची व्यक्ती समजते म्हणून आपल्यावर नाराज होत असते..

 

 

जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना..तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणं तिच्यासाठी खूप कठीण होऊन जात..

 

 

मी कितीही नाराज असले तरी तुझ्यासोबत बोलून माझी नाराजी दूर होते..!!

 

 

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..

 

 

एखाद्याचा Msg आला कि खुश होऊ नका, कारण वेळ मिळाळ्यावर बोलण्यात आणि वेळ काढून बोलण्यात फरक असतो.

 

Best Marathi Love Status 

 

पहिलं प्रेम खूप महत्वाचं असत पण शेवटचं त्यापेक्षा महत्वाचं असत, कारण पाहिलं प्रेम स्वभाव बदलत आणि शेवटचं प्रेम आयुष्य..

 

 

कधी उदास होऊ नको कारण मी तुझ्या सोबत आहे, जवळ नसलो तरी तुझ्या आजूबाजूला आहे.. डोळे मिटून ह्रदयात पाहशील तेव्हा प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत असेंन..

 

 

तुला माहित आहे का मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो, या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल..

 

 

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडते तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच व्यक्तीचा विचार आपल्या मनात असतो..

 

 

आयुष्यात रडण्यासाठी खूप काही आहे, पण माझ्या चेहऱ्यावर smile येण्याचं कारण फक्त तू आहेस..

 

 

सर्वांवर नाही चिडत मी, तू माझं ऐकलं नाही कि फक्त तुझ्यावर चिडते कारण वेडू प्रेम पण फक्त तुझ्यावरच करते ना..

 

 

दोन गोष्टी मला Control करता येत नाही, एक म्हणजे तुला पाहिल्यावर येणारी Smile आणि तुला Miss केल्यावर येणारे डोळ्यात येणारे पाणी..

 

 

ओढ लागली आहे तुझ्या भेटीची आणि तुझे ओठ माझ्या ओठाला लावायची.

 

 

जर दोघेपण एकमेकांसाठी पागल असतील तर प्रेमात वेगळीच मजा येते..

 

 

तुझ्यावर असं प्रेम केलंय की माझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही….पण एकही रात्र तुझ्या आठवणी शिवाय जात नाही..

You Might Also Like